आई विना मला करमत नाही (2022) Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics In Marathi 

Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics In Marathi नमस्कार मित्रांनो पण या लेखामध्ये आई विना करमत नाही या गाण्याचे लिरीक्स बघणार आहोत हे निरीक्षण आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये बघणार आहोत.. या गाण्यांमध्ये आपल्याला मायरा वैकुं आणि अंकिता या दोघांची एक्टिंग आपल्याला बघायला मिळणार आहे.. तसं पाहायला गेलं तर या गाण्यांमध्ये छोटूशा मायरारे एकदम भारी एक्टिंग केलेला आहे.. हे गाणं रिलीज झालेल्या दिवशी पासूनच परीक्षकांचा आवडतं गाणं बनला आहे.. हे गाणं तसं पाहायला गेलं तर सिंधुताई सपकाळ यांच्यासाठी ट्रिब्यूट केलेला आहे.. या गाण्याचे दिग्दर्शकाने प्रोडूसर म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध प्रोडूसर मराठी मधले प्रवीण कोळी त्यांनी आत्तापर्यंत बरेच ते गाणे काढले आहे आणि त्यांचे सर्व गाणी सुपरहिट झालेले आहेत.. या गाण्याचे सिंगर दिया वाडकर आणि स्नेहा माडीक.. या गाण्याला प्रिंटेड कॉलीवूड प्रोडक्शन यांनी केलेला आहे.. आई विना करमत नाही हे गाणं प्रवीण कोळी यांच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल वर पब्लिश करण्यात आलं..

 Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics In Marathi
Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics In Marathi

आई विना मला करमत नाही (2022) Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics In Marathi 

Aai Vina Mala Karmat Nahi Song Detail :

Song Name :  Aai Vina Mala Karmat Nahi..
Music Director :  Pravin Koli..
Starring Character Name :  Ankita Raut, Myra Vaikul & Dr. Sonam Bhagat..
Singer Name :  Deeya Wadkar & Sneha Mahadik..
Productor Name :  Pravin Koli..
Director Name :  Pravin Koli.
Lyrics Commposer : Pravin Koli-Yogita Koli
Song Released Date :  March 12, 2022

Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics In Marathi..

 

तुझी आभाळा इतकी माया

तु ममतेची ग छाया,

तुझी आभाळा इतकी माया

तु ममतेची ग छाया…

 

साधी भोळी माझी आई

सुखाची ग तु साऊली,

साधी भोळी माझी आई

सुखाची ग तु साऊली..

 

जीव ओवाळून लावी

माझी ग तु लाडू बाई,

जीव ओवाळून लावी

माझी लाडू बाई..

 

आई विना मला करमत नाही,

आई विना मला करमत नाही

आई विना मला करमत नाही..

 

चिऊ काऊ चा घास भरवते

निजताना मला अंगाई गाते,

लाडी गोडीन सांभाळते माझी आई

कुशीत घेऊन गोंजारते माझी आई..

 

तूच आहे माझ्या जीवनाची रखुमाई

माझी रखुमाई..

आई विना मला करमत नाही

आई विना मला करमत नाही..

 

देवाच वरदान आहे ग तू

अनमोल जिवदान दिलस तू,

देवाच वरदान आहे ग तू

अनमोल जिवदान दिलस तू.

 

कस हे ऋण फेडू ग माझे आई

आई विना मला करमत नाही..

 

Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics In English..

Tujhi Aabhala Itaki Maya

Tu Mamatechi Ga Chaya,

Tujhi Aabhala Itaki Maya

Tu Mamatechi Ga Chaya,

 

Sadhi Bholi Majhi Aai

Sukhachi Ga Tu Sauli,

Sadhi Bholi Majhi Aai

Sukhachi Ga Tu Sauli,

 

Jeev Ovalun Lavi

Majhi Ga Tu Ladubai,

Jiv Ovalun Lavi

Majhi Ga Tu Ladubai..

 

Aai Vina Mala Karamat Nahi,

Aai Vina Mala Karamat Nahi

Aai Vina Mala Karamat Nahi..

 

Chiu Kau Cha Ghas Bharavate

Nijatana Mala Angai Gate,

Ladi Godin Sambhalate Majhi Aai

Khushit Gheun Gonjarate Majhi Aai..

 

Tuch Aahe Majhya Jivanachi Rakhumai

Majhi Rakhumai..

Aai Vina Mala Karamat Nahi

Aai Vina Mala Karamat Nahi..

 

Devach Varadan Aahe Ga Tu

Anmol Jivdan Dilas Tu,

Devach Varadan Aahe Ga Tu

Anmol Jivdan Dilas Tu..

 

Kas He Run Phedu Ga Maze Aai

Aai Vina Mala Karamat Nahi.

Aai Vina Karmat Nahi Video Song..

Aai Vina Karmat Nahi Song FAQ – 

हे गाणं कोणी गायला आहे –

दीया वाडकर आणि स्नेहा महाडिक..

 

या गाण्याचे लिरीक्स कोणी लिहिलेले आहे – 

प्रवीण कोळी-योगिता कोळी..

 

या गाण्याची म्युझिक डायरेक्टर कोण आहे –

प्रवीण कोळी..

 

या गाण्यामध्ये कोणी कोणी एक्टिंग केलेले आहे –

अंकिता राऊत, मायरा वैकुल आणि डॉ. सोनम भगत…

 

हे गाणं कोणता यूट्यूब चैनल वर पब्लिश करण्यात आले – 

प्रवीण कोळी यांच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल वर..

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांना पण वरील लेखांमध्ये Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics In Marathi या गाण्याची लिरिक्स बघितले.. मी आशा करतो की या गाण्याचे दुश्मन नक्की आवडले असतील आणि जर या गाण्याची लिंक बद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर ते तुम्ही कमेंट शैक्षण मध्ये सांगा.. या गाण्यामध्ये आपल्याला अंकिता राऊत आणि माहेरा बायको या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे.. या गाण्याला प्रेक्षकांकडून फार उत्तम प्रतिसाद मिळत आहे.. आणि सोशल मीडियावर देखील या गाण्याला खूप जास्त प्रमाणात पसंत केलं जात आहे. बरेच लोक या गाण्याने रिल्स बनवत आहे.. या गाण्यामध्ये आपल्याला दिसत आहे की आपली आई आपल्यासाठी किती कष्ट करत असते आपल्याला मोठं करण्यासाठी कोणती ही परिस्थिती असो आपली आई आपल्या सोबत असते..जर तुम्हाला या गाण्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करा..

 

Leave a Comment