बेसुरी मी (2023) Besuri Mi Lyrics In Marathi

Besuri Mi Lyrics In Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये बेसुरी मी या गाण्याचे लिरिक्स आपण बघणार आहोत ते देखील इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये हे गाणं वेड या मराठी मूवी मधून घेण्यात आलेला आहे आणि वेड हा मराठी मूवी 2023 मधला सर्वात गाजलेला आणि लोकप्रिय आणि एक प्रसिद्ध मूवी झाला

कारण यामध्ये तुम्हाला रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या दोघांची केमिस्ट्री आणि जोडी तुम्हाला या मूवीच्या माध्यमातून बघायला मिळाली तसेच हे खूप लोकप्रिय गाणं आहे वेड या मूवीचा बेसुरी मी बेसुरी मी या गाण्याला म्युझिक आणि या गाण्याचे लिरिक्स कंपोज केलेले आहे अजय अतुल आणि गुरु ठाकूर यांनी तसंच या गाण्याला आवाज दिलेला आहे वासुधरावे. या गाण्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळणारे आहे

रितेश देशमुख जेनेलिया आणि जिया शंकर या तिघांची केमिस्ट्री तुम्हाला या गाण्याच्या माध्यमातून बघायला मिळत तसेच हे गाणे देश म्युझिक यांच्या ऑफिशियल youtube चैनल वर हे गाणं पब्लिश करण्यात आलेला आहे तुम्ही हे गाणं बघितलं नसेल किंवा तुम्हाला बघायचे खूप हाऊस असेल तर खालील युट्युब लिंक वर क्लिक करून तुम्ही हे गाणं फ्री मध्ये बघू शकतात. तसेच मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या गाण्याचे लिरिक्स नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या गाण्याच्या लिरिक्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात..

Besuri Mi Lyrics In Marathi
Besuri Mi Lyrics In Marathi

बेसुरी मी (2023) Besuri Mi Lyrics In Marathi

Besuri Mi Song Detail Info :

Song Name :Besuri Mi
Starring Character Name :Riteish Vilasrao Deshmukh, Genelia Deshmukh, Jiya Shankar
Singer Name :Vasudhara Vee
Director Name :Riteish Vilasrao Deshmukh
Music Director Name :Ajay – Atul
Lyrics Composed By :Ajay – Atul & Guru Thakur
Movie Name :Ved
On Which Youtube Channel this song is Publish : Desh Music

Besuri Mi Lyrics In Marathi

मन हरले होते तेव्हा
वय अवखळ होते
न चुकले होते तेव्हा
पण झुकले होते
दिसले जे सहजा सहजी
ते फसवे होते
जे असुनी दिसले नव्हते
शोधत होते..

नको शोधू मला मी तुझी सावली
तू आहे म्हणुनी हे अस्तित्व आहे मला
एक आवाज मी देवूनी साद मी
न ऐकू हि आली कधी ना समजली तुला..


बेसुरी मी तू सूर माझा
बेसुरी मी तू सूर माझा
मी अधुरी तू दूर माझ्या
बेसुरी मी तू सूर माझा..

अंतर हे वाढत गेले पण तुटले नाही
तू मिटले डोळे तरीही मी मिटले नाही
स्वर्गातून जुळल्या गाठी मन जुळले नाही
प्रश्नांना उत्तर कधीही कळले नाही..

रोज मातीस या ओढ आभाळाची
जरी दूर वाटे क्षितीजास भेटे पुन्हा
दैव जाणून मी देव मानून मी
किती आर्ततेने हि केली तुझी प्रार्थना..

पण बेसुरी मी तू सूर माझा
बेसुरी मी तू सूर माझा
मी अधुरी तू दूर माझ्या
बेसुरी मी तू सूर माझा..

सर्व सोडून मी हात जोडून मी
तुला मागते मी तुझा हात देशील का
मन हेलावते अन मी धावते
तुझी साथ देण्या तू आधार घेशील का..

बेसूरी मी ….जीव लावूनी ….विनवूनी…नाकारलेली
बेसूरी मी ….परिणाम सगळे हसूनी … स्विकारलेली
बेसूरी मी ….वर्षांनूवर्षे झूरलेली… ना हारलेली
बेसूरी मी ….जगणे तुझ्यास्वप्नांनी … साकारलेली..

बेसूरी मी ….
तू सूर माझा ….

Besuri Mi Lyrics In English

Man Harle Hote Tevha
Vay Avkhal Hote
N Chukle Hote Tevha
Pan Zhukle Hote
Disle Je Sahja Sahji
Te Fasve Hote
Je Asuni Disle Navhte
Shodhat Hote..

Nako Shodhu Mala Mi Tujhi Savli
Tu Aahe Mhanuni He Astitva Aahe Mala
Ek Aawaj Mi Deuni Saad Mi
N Ek Hi Aali Kadhi Na Samjli Tula..

Besuri Mi Tu Sur Majha
Besuri Mi Tu Sur Majha
Mi Adhura Tu Dur Majha
Besuri Mi Tu Sur Majha..

Antar He Vadhat Gele Pan Tutle Nahi
Tu Mitle Dole Tarihi Mi Mitle Nahi
Swargatun Julalya Gathi Man Julale Nahi
Prashnanna Utar KAdhihi Kalale Nahi..

Roj MAtis Ya Odh Abhalachi
Jari Dur Vaate Kshitijas Bhete Punha
Dev Janun Mi Dev Manun Mi
Kiti aarttene Hi Keli Tujhi Prarthana..

Pan Besuri Mi Tu Sur Majha
Besuri Mi Tu Sur Majha
Mi Adhuri Tu Dur Majha
Besuri Mi Tu Sur Majha..

Sarv Sodun Mi Hath Jodun Mi
Tula Magte Mi Tujha Hath Deshil Ka
Man Helavate An Mi Dhavte
Tujhi Sath Denya Tu Adhar Gheshil Ka..

Besuri Mi Jeev Launi Vinauni Nakarle
Besuri Mi Parinam Sagle Hasuni
Swaikarleli..

Besuri Mi Varshanu Varshe Jhurleli Na Harleli
Besuri Mi JAgle Tujha Swapnani Sakarleli..

Besuri Mi
Tu Sur Majha..

Besuri Mi Full Video Song

Besuri Mi Song FAQ –

कृपया इकडे पण लक्ष द्या

वेड हा मूवी 2023 मधला सर्वात लोकप्रिय मूवी ठरला कारण या मूवी मध्ये तुम्हाला रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या दोघांची जोडी प्रेक्षकांना बघायला आवडली आणि हे दोघे प्रथमच त्यांची केमिस्ट्री आपल्याला सिनेमा मध्ये बघायला मिळाली आणि त्याचमुळे प्रेक्षकांना हे गाणं आणि संपूर्ण मूव्ही खूप जास्त प्रमाणात आवडली

आणि त्याच मधून 2023 मध्ये या मूवीने खूप जास्त प्रमाणात गल्ला जमवला. बेसुरी मी या गाण्याचे लिरिक्स तुम्ही बघितले नसेल तर मित्रांनो तुम्ही जरूर बघा आणि आपण या लेखांमध्ये बेसुरी मी या मराठी गाण्याचे लेख आपण इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये बघणार आहेत. तर मला आशा आहे

तुम्हाला वेड मी या गाण्याचे लिरिक्स जरूर आवडले असतील तसेच तुम्हाला या गाण्याचे लिरिक्स बद्दल जर काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Leave a Comment