भन्नाट पोरगी (2021) Bhannat Porgi Lyrics In Marathi

Bhannat Porgi Lyrics In Marathi मित्रांनो या लेखामध्ये तुम्ही भन्नाट पोरगी या गाण्याची लिस्ट बघणार आहोत मराठी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये. निलेश शिंदे आणि सानिका बोलते या दोघांची केमिस्ट्री तुम्हाला या गाण्याच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत असेही दोघं टिक टोक स्टार म्हणून ओळखले जातात. कुणाल गुंजा वाला आणि सोनाली सोनवणे या दोघांनी भन्नाट पोरगी या मराठी गाण्याला आवाज दिलेला आहे. कुणाल करण यांनी या गाण्याची लिरिक्स कंपोज केलेले आहे

तसेच भन्नाट पोरगी या गाण्याची म्युझिक डिरेक्शन देखील कुणाल कारण यांनीच केले आहे. नोव्हेंबर 16 2019 रोजी Ace प्रॉडक्शन या यूट्यूब चैनल वर हे गाणं पब्लिश करण्यात आलं होतं Ace या ऑफिशियल यूट्यूब चैनल वर हे गाणे अपलोड करण्यात आलं होतं. सचिन कांबळे य गाण्याचे डिरेक्टर होते. आत्तापर्यंत मित्रांनो या गाण्याला मिलियन व्हिएवस आलेले आहे..

मित्रांनो या गाण्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात तसेच या गाण्याची लिस्ट तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुणाल गांजावाला आणि सोनाली सोनवणे या दोघांनी आतापर्यंत खूप गाणे गायलेले आहे आणि त्या सर्व गाण्यांना प्रेक्षकांनी खूप चांगला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे..

Bhannat Porgi Lyrics In Marathi 
Bhannat Porgi Lyrics In Marathi

भन्नाट पोरगी (2021) Bhannat Porgi Lyrics In Marathi

Bhannat Porgi Song Detail Info:

Song Name: Bhannat Porgi Marathi Song..
Starring Character Name: Nick Shinde, Sanika Bhoite..
Singer Name: Kunal Ganjawala & Sonali Sonawane..
Lyrics Composed By: Kunal Karan..
Music Director: Kunal Karan..
Released Date: November 16 2021.
On Which Youtube Channel This Publish: Ace Production..
Music Label By: Ace Production..
Director Name: Sachin Kamble..

Bhannat Porgi Lyrics In Marathi

 

भन्नाट पोरगी
तू कानडी,
मनाची थोडी
भारी रांगडी,

 

भन्नाट पोरगी
तू कानडी,
मनाची थोडी
भारी रांगडी,

 

सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग,
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग,

 

सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग,
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग,

 

तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल,
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल,

 

मी तुझा डोसा तू मासोळी हो
हो माझी बायली मी तुझाच घो..

 

तुझ्यासाठी लुंगीवाला तुझा
पडली होईन गो,
बुलेट तुला सेल्फीसाठी
माझ्याकडून देईन गो,

 

सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग,
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग,

 

सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग,
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग,

 

तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल,
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल,

 

नको नको मारू तू मस्का रे
डेट करून थेट आता खास रे,
कपल वाल डीपी ठेवू इंस्टा ला रे
मी तुझी होणार तू माझच रे,

 

तुझ्यासाठी म्होर तू जा
कोकणची सून रे,
दिलबील सार तुला
कानडी जाँन रे,

 

सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग,
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग,

 

सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग,
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग,

 

तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल,
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल.

Bhannat Porgi Lyrics In English

Bhannat Porgi
Tu Kanadi,
Manachi thodi
Bhari Rangadi,

 

Bhannat Porgi
Tu Kanadi,
Manachi thodi
Bhari Rangadi,

 

Sairbhar zal saar
Tuzyamaag Thar g,
Udu udu gel faar
Tuzyasaathi Bhan g,

 

Sairbhar zal saar
Tuzyamaag Thar g,
Udu udu gel faar
Tuzyasaathi Bhan g,

 

Tuzya rupach thingin
Maz kalij petu lagal,
Tuzya rupach thingin
Maz kalij petu lagal,

 

Me tuza Dosa tu Masoli ho
Ho mazi Bayali Me tuzach Gho..

 

Tuzyasaathi lungiwala tuza
Padil hoin go,
Bullet tula selfisaathi
Mazyakadun dein go,

 

Sairbhar zal saar
Tuzyamaag Thar g,
Udu udu gel faar
Tuzyasaathi Bhan g,

 

Sairbhar zal saar
Tuzyamaag Thar g,
Udu udu gel faar
Tuzyasaathi Bhan g,

 

Tuzya rupach thingin
Maz kalij petu lagal,
Tuzya rupach thingin
Maz kalij petu lagal,

 

Nako nako maaru tu maska re
Date karun thet aata khas re,
Couple wal DP thevu insta la re
Me tuzi honar tu mazach re,

 

Tuzyasaathi mhor tu jaa
Kokanchi sun re,
Dilbil saar tula
Kanadi John re,

 

Sairbhar zal saar
Tuzyamaag Thar g,
Udu udu gel faar
Tuzyasaathi Bhan g,

 

Sairbhar zal saar
Tuzyamaag Thar g,
Udu udu gel faar
Tuzyasaathi Bhan g,

 

Mazya rupach thingin
Tuz kalij petu lagal,
Mazya rupach thingin
Tuz kalij petu lagal.

Bhannat Porgi Full Video Song..

Bhannat Porgi Song FAQ

1. Who is Singer of Bhannat Porgi Marathi Song…?

Ans- Kunal Ganjawala & Sonali Sonawane are Singer of Bhanat Porgi Song.

2. Which Actors in this Song…?

Ans- Nick Shinde, Sanika Bhoite both are in lead role.

3. Lyrics Giving to this song By..?

Ans- Kunal Karan Lyrics To this Song.

4. Which is the Director of this …?

Ans- This Song Directed By Sachin Kamble.

5. On Which Youtube Channel This Song Is Publish?.

Ans- Ace Producation Company..

 

कृपया इकडे पण लक्ष द्या

 

आपण वरील लेखांमध्ये भन्नाट पोरगी या गाण्याची बघितले ते देखिल मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये. भन्नाट पोरगी या गाणे मध्ये तुम्हाला टिक टोक स्टार मधले दोन लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जाणारे निक शिंदे आणि सानिका भोईटे या दोघांनी आतापर्यंत खूप गाणे मध्ये एक्टिंग केलेले आहे आणि ते सर्व गाण्यांना प्रेक्षकांनी खूप चांगला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. कुणाल करण यांनी या गाण्याची लिरिक्स लिहिले असून

त्यांनी दोघांनी या गाण्याची निरीक्षण देखील केलेला आहे. सचिन कांबळे यांनी भन्नाट पोरगी या गाण्याचे डिरेक्टर आहे. तसेच हे गाणं नोव्हेंबर 16 2019 रोजी ace यांच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल वर हे गाणे अपलोड करण्यात आला होता ना आत्ता पर्यंत या गाण्याला खूप साऱ्या मिलियन मध्ये व्हिएवस आलेले आहे..

मला आशा आहे भन्नाट पोरगी या गाण्याचे लिरीक्स मला नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या गाण्याबद्दल शारीरिक बद्दल काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात. जर तुम्हाला आमच्या वेबसाईटवर चे लिरिक्स आवडत असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटला परत जरूर भेट द्या.

 

Also Read This Lyrics

 

Leave a Comment