चिंब भिजलेले (2020) Chimbh Bhijalele Lyrics In Marathi

Chimbh Bhijalele Lyrics In Marathi  मित्रांनो आपण या लेखांमध्ये चिंब भिजलेले या गाण्याची लिरिक्स बघणार आहोत ते पण दोन भाषेमध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये. चिंब भिजलेले हे गाणं बंध प्रेमाचे या मूव्हीज मधून घेण्यात आलेले आहे चिंब भिजलेले या गाण्यांमध्ये तुम्हाला मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जाणारे गुरु पाटील महेश केंदुरकर मन दीप भरारा हे तुम्हारा या गाण्याच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे

तसेच हे गाणं संपूर्ण पावसाचं गाणं आहे आणि या गाण्याला शंकर महादेवन आणि प्रीती कामत या दोन प्रसिद्ध सिंगर यांनी गाणं आवाज दिलेला आहे तुझ्या गाण्याची संपूर्ण लिरीक्स प्रवीण दवणे यांनी लिहिलेले आहे आणि या गाण्याचे म्युझिक डिरेक्टर म्हणून ओळखले जाणारे अजय अतुल यांनी या संपूर्ण गाण्याला म्युझिक डिलीट केलेला आहे तसेच चिंब भिजलेले हे गाणं जुलै दोन हजार वीस मध्ये व्हिडिओ पॅलेस यूट्यूब चैनल पब्लिक करण्यात आलं होतं.

तसंच संपूर्ण गाण्याला व्हिडिओ पॅलेस यांनी म्यूजिक लेबल केलेला आहे.  मला चिंब भिजलेली या गाण्याची लिरिक्स नक्की आवडतील असे तुम्हाला या गाण्याबद्दल काही प्रश्न असतील तर ते देखील जर विचारू शकतात.

Chimbh Bhijalele Lyrics In Marathi 
Chimbh Bhijalele Lyrics In Marathi

चिंब भिजलेले (2020) Chimbh Bhijalele Lyrics In Marathi

Chimbh Bhijalele Song Detail Info:

Song Name: Chimbh Bhijalele
Starring Character Name: Guru Patil, Mahesh Killekar, Mandeep Bharara
Singer Name: Shankar Mahadevan, Priti Kamath
Lyrics Composed By: Pravin Davane
Movie Name: Bandh Premache
Song Relesaed Date: July 8 2020
Music Director  Aajay, Atul
On Which Youtube Channel This Song Is Publish: Video palace

 

Chimbh Bhijalele Lyrics In Marathi

 

या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे..

 

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे..

 

ओढ जागे राजसा रे अंतरी सूख बोले
सप्‍तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले
लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे बेधुंद प्रीतीचे..

 

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे..

 

हे फूल आले, पंख आले, रूप हे सुखाचे
रोमरोमी जागले दीप बघ स्वप्‍नांचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भर्जरी वेड हे ताल छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन-अंतर दरवळणारा
ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे..

 

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे..

 

Chimbh Bhijalele Lyrics In English

 

Ya rimajhim jhilamil paausadhaara tanaman fulawun jaati
Sahawaas tujha madhumaas fulaancha gndh sukhaacha haati
Ha dhund gaar waara, ha kowala shahaara
Ujalun rng ale, swachchhnd pritiche..

 

Chinb bhijalele, rup sajalele
Barasuni ale rng pritiche..

 

Odh jaage raajasa re antari sukh bole
Sap‍atarngi paakharu he indradhanu bagh ale
Laat hi waadali mohuni gaate
Hi mithhi laadaki bhowara hote
Padasaad bhaawanaanche, re bndh na kunaache
Daahi dishaant gaane bedhund pritiche..

 

Chinb bhijalele, rup sajalele
Barasuni ale rng pritiche..

 

He ful ale, pnkh ale, rup he sukhaache
Romaromi jaagale dip bagh swap‍anaanche
Barasato mogara thenb gndhaache
Bharjari wed he taal chhndaanche
Ghan wyaakul rimajhimanaara
Man-antar darawalanaara
Hi swargasukhaachi daare, he git pritiche..

 

Chinb bhijalele, rup sajalele
Barasuni ale rng pritiche..

Chimbh Bhijalele Full Video Song..

 

Chimbh Bhijalele Song FAQ

1. Who is Singer of Chimbh Bhijalele Marathi Song…?

Ans- Shankar Mahadevan, Priti Kamath are Singer of Chimbh Bhijalele.

2. Which Actors in this Song…?

Ans- Guru Patil, Mahesh Killekar, Mandeep Bharara They are in lead role.

3. Lyrics Giving to this song By..?

Ans-  Pravin Davane Lyrics To this Song.

4. Which is the Director of this …?

Ans- This Song Directed By Aajay, Atul

5. On Which Youtube Channel This Song Is Publish?.

Ans- Video Palace..

 

कृपया इकडे पण लक्ष द्या

वरील लेखामध्ये आपण चिंब भिजलेली या गाण्याची लिरिक्स बघितले. चिंब भिजलेले हे गाण्याचा बंध प्रेमाचे या मराठी सिनेमा मधून घेण्यात आलेला आहे तसेच या चिंब भिजलेले गाणे मध्ये तुम्हाला गुरु पाटील महेश खेडेकर मंदीत भरारा हे तुम्हाला या गाण्याच्या माध्यमातून एक्टिंग करताना दिसणार आहे

तर या संपूर्ण गाण्याला शंकर महादेवन आणि प्रीती कामत या दोन सुप्रसिद्ध मराठी सिंगर ने आवाज दिलेला आहे आणि या संपूर्ण गाण्याची लिरिक्स प्रवीण दवणे यांनी कंपोज केलेला आहे आणि या गाण्याला म्युझिक डिरेक्टर म्हणून अजय अतुल हे दोघे भाऊ तू लाभलेले आहे.

तसेच व्हिडिओ च्या ऑफिशियल यूट्यूब चैनल वर चिंब भिजलेले हे मराठी गाणं अपलोड करण्यात आले होते. तर मित्रांनो मला शाही चिंब भिजलेली या गाण्याचे लिरीक्स नक्की आवडले असतील तर तुम्हाला या लिरिक्स बद्दल काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात आणि तुम्हाला जर अजून लिरिक्स बघायचे असतील तर तुम्ही या साइटवर जरूर भेट द्या परत.

 

Also Read This Lyrics

 

 

 

Leave a Comment