धुंदी हवेची (2023) Dhundhi Havechi Lyrics In Marathi

Dhundhi Havechi Lyrics In Marathi टिक टॉक स्टार म्हणून या दोघ जोडीला सुप्रसिद्ध ओळख मिळाली ही म्हणजेच प्रतिभा जोशी आणि अक्षय अथारे. हे दोघं प्रथमच त्यांची स्क्रीन शेअर करताना आपल्याला या गाण्याच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तसंच या गाण्याचे लिरिक्स कंपोज केलेले आहे डॉक्टर विवेकानंद सानप आणि मुख्य डिरेक्शन केलेला या गाण्यासाठी प्रज्वल यादव आणि या संपूर्ण गाणं गायलेला आहे

वैशाली माडे हिने ही एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध मराठी सिंगर म्हणून ओळखले जाते आणि या गाण्याला प्रोडूस केलेला आहे सेवेन सिरीज रेकॉर्ड मराठी तसेच ऑफिशियल मराठी यांच्या youtube चैनल वर म्हणजेच सेवेन सिरीज रेकॉर्ड मराठी यांच्या चॅनलवर हे गाणं पब्लिश करण्यात आलेला आहे.

तसंच मित्रांनो धुंद हवेची या गाण्याची लिरिक्स आपण इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये बघणार आहोत मला आशा आहे तुम्हाला हे गाणं नक्की आवडेल तसे तुम्ही या गाण्याचे लिरिक्स बघितले नसेल किंवा ऐकले नसेल आणि तुम्हाला बघायचे आता खूप इच्छा झाली असेल तर खालील youtube लिंक वर क्लिक करून तुम्ही हे गाणं फ्री मध्ये तुमच्या मोबाईलवर का लॅपटॉप वर बघू शकता.

Dhundhi Havechi Lyrics In Marathi
Dhundhi Havechi Lyrics In Marathi

धुंदी हवेची (2023) Dhundhi Havechi Lyrics In Marathi

Dhundhi Havechi Song Detail Info :

Song Name :Dhundhi Havechi
Starring Character Name :Pratibha Joshi, Akshay Athare & Vaishali Made
Singer Name :Vaishali Made
Lyrics Composed By :Dr.vivekanand Sanap
Music Director Name :Prajwal yadav
Produced By :7 Series Records Marathi
On Which Youtube Channel This Song is Publish :7 Series Records Marathi Official

Dhundhi Havechi Lyrics In Marathi

धुंदी हवेची
छळवी नशा ही
शोधे किनारा …शोधे किनारा….
मस्ती धुक्याची
अडवे दिशा ही
देई सहारा…..देई सहारा
सर जशी पावसातली
बोलते मौनातूनी
भेटशी थेंबातूनी
तसा तु भासतो मला..

हलके हलके..बरसून यावे
दाटुन जावे नभातूनी
तु थेंब व्हावे..मौन तुटावे…
तु झंकरावे पानांतुनी..

बोले विना उमगे खेळ फितूर सारे
हे गुंफणे की हे भाव मनाचे
घेरून बसती…सारे शहारे..

मोहरला गंध हा असा
बिलगला रंग तु जसा
बरसता मेघ सावळा
तसा तु भासतो मला
तसा तु भासतो मला….

सर जशी पावसातली
बोलते मौनातूनी
भेटशी थेंबातूनी
तसा तु भासतो मला..

Dhundhi Havechi Lyrics In English

Dhundi Havechi
Chalvi Nasha Hi
Shodhe Kinara Shodhe Kinara
Masti Dhukyachi
Adave Disha Hi
Deyi Sahara Deyi Sahara
Sar Jashi Pavsatli
Bolte Mounatuni
Bhetshi Thembatuni
Tasa Tu Bhasto Mala..

Halke Halke Barsun Yave
Datun Jave Nabhatuni
Tu Themb Vhave Maun Tutave
Tu Zhankrave Panantuni..

Bole Vina Umage Khel Fitoor Sare
He Gunfane Ki He Bhav Manache
Gherun Basti Sare Shahare..

Mohrla Gandh Ha Asa
Bilgala Rang Tu Jasa
Barsta Megh Sawla
Tasa Tu Bhasto Mala..

Sar Jashi Pavsatli
Bolte Maunatuni
Bhetshi Thembatuni
Tasa Tu Bhasto Mala..

Dhundhi Havechi Full Video Song

Dhundhi Havechi Song FAQ –

Starring Character Name of this Song?

Pratibha Joshi, Akshay Athare & Vaishali Made

By Which Singer this Song is Sung?

Vaishali Made

कृपया इकडे पण लक्ष द्या

धुंद हवेची या मराठी नवीन गाण्यांमध्ये तुम्हाला प्रतिभा जोशी आणि अक्षय अत्रे या दोघांची केमिस्ट्री तुम्हाला गाण्याच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तसेच या गाण्याला आवाज दिलेला आहे सुप्रसिद्ध मराठी मध्ये एक स्वतःची छाप निर्माण करणारी सिंगर आणि तिचे गाणे खूप प्रेक्षकांना खूप जास्त प्रमाणात आवडत असता

त ती म्हणजे वैशाली माडे तसेच या गाण्याचे संपूर्ण लिरिक्स कंपोज केलेले आहे डॉक्टर विवेकानंद सानप आणि सेवन सिरीज रेकॉर्ड मराठी ऑफिशियल यांच्या youtube चॅनल वर हे गाणं पब्लिश करण्यात आलेला आहे जर तुम्ही हे गाणं बघितलं नसेल तर तुम्ही जरूर बघू शकतात आणि या गाण्यासाठी म्युझिक डिरेक्टर लाभलेले आहे प्रज्वल यादव.

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या गाण्याची लिरिक्स नक्की जरूर आवडेल तसे तुम्हाला या गाण्याचे बद्दल तर काय शंका असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात आणि असंच नवनवीन गाणे बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला असेच भेट देत रहा आणि असेच प्रेम करत रहा..

Leave a Comment