हाई गॉगल वाली पोर (2023)Hai Gogal Wali Por Lyrics In Marathi

Hai Gogal Wali Por Lyrics In Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये खानदेशी गाणं हाय गॉगल वाली पोर याची लिरिक्स आपण बघणार आहोत ते देखील दोन भाषांमध्ये इंग्लिश आणि मराठी सध्या बघायला गेलं तर खानदेशी गाण्यांचा खूप क्रेझ आहे आणि तो करेज पण कोणामुळे आहे.

ते म्हणजे सचिन कुमावत हे एक खूप लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध सिंगर आहे जे खान्देश मध्ये खूप जास्त प्रमाणात ओळखले जातात तसेच डान्सिंग पार्टनर म्हणून ठाकूर पुष्पा या दोघांची जोडी पण प्रेक्षकांना खूप जास्त प्रमाणात आवडते आणि त्याचमुळे सचिन कुमावत जी आपल्यासाठी परत एक 2023.

या नवीन वर्षामध्ये त्यांचा एक नवीन गाणं आपल्याला बघायला मिळालं आणि या गाण्याला प्रेक्षकांनी खूप चांगला उत्तम प्रमाणात प्रतिसाद त्यांना बघायला मिळाला आणि पाच-सहा दिवसातच या गाण्याने खूप सारे मिलिअन्स व्ह्यूज देखील आले.तसंच या गाण्याला आवाज दिलेला आहे भैया मोरे आणि अंजना बारलेकर आणि या गाण्याचे संपूर्ण लिरिक्स भैया मोरे यांनी केलेले आहे.

मित्रांनो या गाण्याचे लिस्ट तुम्ही बघितलं नसेल किंवा तुम्हाला हे गाणं बघायचं असेल तर खालील युट्युब वर क्लिक करून तुम्ही हे गाणं अगदी फ्री मध्ये बघू शकतात तरच मित्रांनो मला अशा तुम्हाला या गाण्याचे लिरिक्स नक्की आवडले असतील आणि तुम्हाला या गाण्याच्या लिरिक्स बद्दल जर का प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.

Hai Gogal Wali Por Lyrics In Marathi
Hai Gogal Wali Por Lyrics In Marathi

हाई गॉगल वाली पोर ( 2023 )Hai Gogal Wali Por Lyrics In Marathi

Hai Gogal Wali Por Song Detail Info :

Song Name :Hai Gogal Wali Por
Starring Character Name ;Sachin kumavat & Pushpa thakur
Singer Name :Bhaiya more & Anjana barlekar
Lyrics Composed By :Bhaiya more
Music Director Name :Vahid Shah
Director Name :Vahid Shah
Music Label By :Rupesh ART Studio
On Which Youtube Channel This Song Publish : Singer Bhaiya more

Hai Gogal Wali Por Lyrics In Marathi

हाई गॉगल वाली पोरं
हाई गॉगल वाली पोरं
भारी दिसस साडी वर..

हाई गॉगल वाली पोरं
भारी दिसस साडी वर

जवं देखस एक नज़र
जवं देखस एक नज़र
माले वाटस मनी लवर..

हाई गॉगल वाली पोरं
भारी दिसस साडी वर..

आरं पहिलीच नज़र मा
मना दिल मा बसनी..

कसली भारी दिखस राव
तिनी नाकनी नथनी

आरं पहिलीच नज़र मा
मना दिल मा बसनी..

कसली भारी दिखस राव
तिनी नाकनी नथनी..

काय दखी दखी पागल करस
काय दखी दखी पागल करस
सांग येशी का वाडी वर..

हाई गॉगल वाली पोरं
भारी दिसस साडी वर

अशी नववारी घालिसन
जशी दिखस ती चंद्रा..

मला प्यार मा पाड
तिना येनिना गजरा..

अशी नववारी घालिसन
जशी दिखस ती चंद्रा..

मला प्यार मा पाड
तिना येनिना गजरा..

शे किलर नजर तिनी
शे किलर नजर तिनी
दिल करस घायळ.

हाई गॉगल वाली पोरं
भारी दिसस साडी वर..

क्युट शे तू बालमा
आणि पागल जरा सा..

मी साहिबा शे तुनी
अन तू मना मिर्झा..

क्युट शे तू बालमा
आणि पागल जरा सा..

मी साहिबा शे तुनी
अन तू मना मिर्झा..

आशिक तू दिल चोर
आशिक तू दिल चोर
मी बनी गऊ तुनी लवर..

पोरा लाल शर्टावर
दिखस एक नंबर..

Hai Gogal Wali Por Lyrics In English

Hai Gogal Wali Por
Hai Gogal Wali Por
Bhari Disas Sadi Var..

Hai Gogal Wali Por
Bhari Disas Sadi Var..

Jav Dekhas Ek Najar
Jav Dekhas Ek Najar
Male Vatas Mani Lover..

Hai Gogal Wali Por
Bhari Disas Sadi Var..

Aar Pahilich Najar Ma
Mana Dil Ma Basni..

Kasli Bhari Dikhas Rao
Tini Nakni Nathni..

Aar Pahilich Najar Ma
Mana Dil Ma Basni..

Kasli Bhari Dikhas Rao
Tini Nakni Nathni..

Kay Dakhi Dakhi Pagal Karas
Kay Dakhi Dakhi Pagal Karas
Sang Yeshi Ka Wadi Var..

Hai Gogal Wali Por
Bhari Disas Sadi Var..

Ashi Nauvari Ghalisan
Jashi Dikhas Ti Chandra..

Mala Pyar Ma Pada
Tina Yenina Gajra..

Ashi Nauvari Ghalisan
Jashi Dikhas Ti Chandra..

Mala Pyar Ma Pada
Tina Yenina Gajra..

She Killer Najar Tini
She Killer Najar Tini
Dil Karas Ghayal..

Hai Gogal Wali Por
Bhari Disas Sadi Var..

Cute She Tu Balma
Aani Pagal Jara Sa..

Mi Sahiba She Tuni
An Tu Mana Mirza..

Cute She Tu Balma
Aani Pagal Jara Sa

Mi Sahiba She Tuni
An Tu Mana Mirza..

Aashiq Tu Dil Chor
Aashiq Tu Dil Chor
Mi Bani Gau Tuni Lover..

Pora Lal Shartavar
Dikhas Ek Number…

Hai Gogal Wali Por Full Video Song

Hai Gogal Wali Por Song FAQ –

Lyrics of this song is Composed by Whom ?

Bhaiya More

By Which Singer this song is Sung ?

Bhaiya More

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण हाई गॉगल वारी पोर म्हणजे सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर या दोघांचं गाणं चे लिरिक्स तुम्ही इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये बघितली मला आशा आहे तुम्हाला या गाण्याची जरूर आवडले असतील.

आता खानदेश मधल्या गाण्याचा ऐकायला प्रेशकांना खूप प्रमाणात आवडतात आणि त्यात जर सचिन कुमावत जीत जर गाणं असेल तर प्रेक्षक प्रेक्षकांना बघण्यासाठी ते खूप हवाहवासा वाटत असतं कारण हे त्यांचे लाडके सिंगर आहेत आणि त्यांच्याबरोबर पुष्पा ठाकूर हे देखील एक लोकप्रिय जोडी म्हणून आता सध्या ओळखले जात आहे.

तसेच या संपूर्ण गाण्याचा म्युझिक लेबल केलेला आहे रुपेश आर्ट स्टुडिओ हे गाणं सिंगर भैय्या मोरे यांच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल हे गाणं पब्लिश करण्यात आलं होतं पब्लिक झाल्यानंतर चार ते पाच दिवसात या गाण्याला खूप साऱ्या मिलियन्स मध्ये येऊ द्यायला सुरुवात झाली होती.

Leave a Comment