जोड़ी दोघांची दिसतय चिकनी (2022) Jodi doghanchi diste chikani Lyrics in Marathi 

Jodi doghanchi diste chikani Lyrics in Marathi    मित्रांनो या लेखांमध्ये जोडी दोघांची दिसते चिकणी या गाण्याची लिरिक्स बघणार आहोत आणि ते पण लिरिक्स आपण दोन भाषेमध्ये बघणार आहोत मराठी आणि इंग्लिश. हे गाणं म्हणजे कोळीवाड्याचा गाणं आहे आणि ह्या गाण्या मध्ये तुम्हाला दोन सुप्रसिद्ध ऍक्टर कलाकार म्हणून ते दोघे बिग बॉस सीजन थ्री मध्ये आपल्याला बघायला मिळाले होते त्या दोघांचं हे गाणं तुम्हाला बघायला मिळणार आहे.

मीरा जगन्नाथ जय दुधाने हे तुम्हाला या गाण्याच्या माध्यमातून एक्टिंग करताना दिसणार आहे केवल वालांज सोनाली कुलकर्णी हे दोघे एक सुप्रसिद्ध मराठी सिंगर म्हणून ओळखले जातात या दोघांनी जोडी दोघांची दिसतीया गाणे लावा दिलेला आहे. तसेच राजेंद्र कल्याणकर यांनी या संपूर्ण गाण्याची लिरिक्स कंपोस्ट केले आहे अनय मुलायम यांनी या संपूर्ण गाण्याची म्युझिक डिरेक्शन केलेला आहे हे गाणं फेब्रुवारी 5 2022 रोजी सप्तसूर या म्युझिक ऑफिशियल यूट्यूब चैनल वर पब्लिक करण्यात आलं होतं.

आतापर्यंत या गाण्याला मिलियोंस मध्ये views मिळालेले आहेत. जोडी दोघांची चिकणी या गाण्याला सप्तसूर या म्युझिक कंपनीने लेबल केलेला आहे. मित्रांनो तुम्हाला या गाण्याची लिरिक्स आवडल्या असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा तसेच तुम्हाला या गाण्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

 

Jodi doghanchi diste chikani Lyrics in Marathi
Jodi doghanchi diste chikani Lyrics in Marathi

 

जोड़ी दोघांची दिसतय चिकनी (2022) Jodi doghanchi diste chikani Lyrics in Marathi 

Jodi Doghanchi Diste Chikani Song Detail Info:

Song Name: Jodi Dogahnchi Diste Chikani
Starring Character Name: Mira Jagannath & Jay Dudhane
Singer Name: Keval Walanj & Sonali Sonawane
Music Director Name: Ameya Mulay.
Lyrics Composed By:  Rajendra Vaidya Kalyankar
Released Date: February 5 2022
Music Label By: Saptsur Music
On Which Youtube Channel This Song Is Publish: Saptsur Music

Jodi doghanchi diste chikani Lyrics in Marathi

 

हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो हैया
चंदेरी रात ग
हातान हात दे माझ्या
तू माझी रानी
मी सारंग दर्याचा राजा..

 

चंदेरी रात ग
हातान हात दे माझ्या
तू माझी रानी
मी सारंग दर्याचा राजा
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी..

 

जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी..

 

माझा राजा ह्यो गोरा गोमटा
कोळीवाऱ्यात दरारा मोठा
रात दिसाची नाय गो परवा
कष्ट करी क्षीणवा थकवा..

 

माझा राजा ह्यो गोरा गोमटा
कोळीवाऱ्यात दरारा मोठा
रात दिसाची नाय गो परवा
कष्ट करी क्षीणवा थकवा..

 

बंदरावरी
करी मछिमारी
दुवा कष्टाला दे सुख जिवाला दे
दुवा कष्टाला दे सुख जिवाला दे
एकविरा माउली..

 

कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी..

 

जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी..

 

जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी..

 

Jodi doghanchi diste chikani Lyrics in English

 

Haiyaa ho haiyaa ho haiyaa
Haiyaa ho haiyaa ho haiyaa
Chanderi raat ga
Haatan haat de mazya
Tu majhi raani
Me saarang daryacha raja.

 

Chanderi raat ga
Haatan haat de mazya
Tu majhi raani
Me saarang daryacha raja..

 

Kolivaryacha hyo baay baay baay baay bharla mani
Kolivaryachi por me zali daaryachi raani
Kolivaryacha hyo baay baay baay baay bharla mani
Kolivaryachi por me zali daaryachi raani..

 

Jodi doghanchi distay chikani
Kolivaryachi me raja tu raani
Jodi doghanchi distay chikani
Kolivaryachi me raja tu raani.

 

Maza raja hyo gora gomta
Kolivaryat darara motha
Raat disachi nay go parva
Kasht Karin kshinva thakva..

 

Maza raja hyo gora gomta
Kolivaryat darara motha
Raat disachi nay go parva
Kasht Karin kshinva thakva.

 

Bandravavri
Kari machhimaari
Duvaa Kashtala de sukh jivala dei
Duvaa Kashtala de sukh jivala dei
Ekvira maauli.

 

Kolivaryacha hyo baay baay baay baay bharla mani
Kolivaryachi por me zali daaryachi raani
Kolivaryacha hyo baay ba..

.

ay baay baay bharla mani
Kolivaryachi por me zali daaryachi raani.

 

Jodi doghanchi distay chikani
Kolivaryachi me raja tu raani
Jodi doghanchi distay chikani
Kolivaryachi me raja tu raani..

 

Jodi doghanchi distay chikani
Kolivaryachi me raja tu raani
Jodi doghanchi distay chikani
Kolivaryachi me raja tu raani..

Jodi Doghanchi Diste Chikani Full Video Song..

Jodi Doghanchi Distay Chikani Song FAQ – 

1. Who is Singer of Jodi Doghanchi Distay Chikani Marathi Song…?

Ans- Keval Walanj & Sonali Sonawane are Singer of Jodi doghanchi distay chikani.

2. Which Actors in this Song…?

Ans- Mira Jagannath & Jay Dudhane They are in lead role.

3. Lyrics Giving to this song By..?

Ans-  Rajendra Vaidya Kalyankar  Lyrics To this Song.

4. Which is the Director of this …?

Ans- This Song Directed By Ameya Mulay

5. On Which Youtube Channel This Song Is Publish?.

Ans- Saptsur Music

 

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखांमध्ये जोडी दोघांची चिकणे या मराठी गाण्याची लिरिक्स बघितले ते पण इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये. तसं तुम्हाला या गाण्यांमध्ये मिळाला जगन्नाथ संजय दुधाणे हे दोघ पण बिग बॉस स्त्रीचा सीजन थ्री मधले जोडी आहे या गाण्याला प्रेक्षकांनी खूप चांगला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि या गाण्याचे सुप्रसिद्ध दोन सिंगार आहे त्यांनी त्यांच्या सेनेच्या कारकिर्दीमध्ये अशा अनेक नवीन जुने गाणे काढले आणि त्या सर्व गाणे नगरसेवकांनी खूप चांगला उत्तम प्रतिसाद दिला आहे

सोनाली सोनवणे आणि केवल वालांज मित्रांनो हे गाणं तुम्ही बघितला असेल तर खालील लिंक वर क्लिक करून हा गाणं तुम्ही बघू शकतात. तसेच जोडी दोघांचे चिकणी हे गाणं पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सप्तसूर या यूट्यूब चैनल वर हे गाना अपलोड करण्यात आलं होतं. तसेच मित्रांनो तुम्हाला या गाण्याबद्दल काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात..

Also Read This Lyrics

 

 

Leave a Comment