माझी बाय गो (2021) Majhi Baay Go Lyrics In Marathi

Majhi Baay Go Lyrics In Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये माझी बायको या गाण्याची लिरिक्स बघणार आहोत इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये. माझी बायको हे गाणे दोन हजार बावीस खूप सर्वात लोकप्रिय गाणं होत आणि या गाण्याला प्रेक्षकांनी खूप चांगला उत्तम प्रतिसाद दिला आणि ह्या गाण्याला युट्युब वर खूप चांगले खूप चांगले मी लेंस मध्ये views आले.

या मराठी गाणे मध्ये तुम्हाला टिक टोक स्टार म्हणून ओळखले जाणारे हे दोघं कलाकार निक शिंदे आणि श्रद्धा पवार या दोघांची केमिस्ट्री तुम्हाला या गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि या गाण्याचे सिंगर सोनाली सोनवणे केवल वालांज या दोघांनी मिळून हे गाणं गायला आहे आणि या गाण्याचे लिरिक्स प्रशांत मुक्ती यांनी कंपोज केलेला आहे आणि नाद खुळा म्युझिक या म्युझिक कंपनीने या गाण्याला लेबल केलेला आहे.

या गाण्याचे म्युझिक डायरेक्टर म्हणून ओळखले जाणारे प्रशन नक्की आणि संकेत गुरव. तसेच मित्रांना माझी बायको हे गाणं मार्च 5 2021 रोजी प्रशांत भक्ती यांच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल वर हे गाणं पब्लिक करण्यात आलं होतं आत्तापर्यंत या गाण्याला 400 मिल्लियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहे.

तर मित्रांनो हे गाणं तुम्ही बघितलं असेल आणि तुम्हाला हे गाणं बघायचं असेल तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही हे गाणं व्हिडिओ च्या संदर्भात बघू शकतात. मला आशा आहे तुम्हाला माझी बायको या गाण्याची लिरिक्स नक्की आवडला असतील तसेच तुम्हाला या गाण्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात…

Majhi Baay Go Lyrics In Marathi
Majhi Baay Go Lyrics In Marathi

माझी बाय गो (2021) Majhi Baay Go Lyrics In Marathi

Majhi Baay Go Song Detail:

Song Name: Majhi Baay Go
Singer Name: Keval Walanj, Sonali Sonawane
Starring Character Name: 𝐍𝐢𝐜𝐤 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞, 𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐝𝐡𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫
Lyrics Composer Name: Prashant Nakti
Music Label By: Naadkhula Music
Song Released Date: March 5 2021
On Which Song This Song is Publish: Prashant Nakti Offical Youtube Channel
Music Director Name: Prashant Nakti & Sanket Gurav

Majhi Baay Go Lyrics In Marathi

मेरा रब है तू
मेरा सब है तू
मेरी आखो मे तुझको भिगोया है
इबादत तू इनायत तू
मैने सासो मे तुझको पिरोया है..

 

गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली
हॉर्टबीट वाढवते हि छोकरी
नखर्‍याची पोर माझ्या काळजावर उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी..

 

गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली
हॉर्टबीट वाढवते हि छोकरी
नखर्‍याची पोर माझ्या काळजावर उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी..

 

माझ्या प्रेमान खोट पणा नाय गो
माझ्या प्रेमान खोट पणा नाय गो
माझे काळजाचा तुकडा तू हाय गो
माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय.

 

माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय

 

फिलिंग माझ्या मनान हाय
सांगू कस मी तुला गो बाय
माझ्या नजरेने जाणून घे
या प्रेमाला..

 

तू माझे दिलान सजशील काय
प्रपोज accept करशील काय
माझ सरनेम हा लावशील काय
तुझ्या नावाला..

 

तेरे पिछे हुआ मे सायको
तेरे पिछे हुआ मे सायको
तुझा हिरो मी हाय फाय गो
माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय..

 

माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय

 

माझ्या राजा र तळमळ ही
तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय र समजायची
माझी धडधड काळजाची

 

माझ्या राजा र तळमळ ही
तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय र समजायची
माझी धडधड काळजाची..

 

मन हसताय तू र माझ
तुझा काळीज मी चोरनार हाय
सोड सारे हे बहाणे
मला मिठीत घेशील काय
मला मिठीत घेशील काय..

 

तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
औंदा लगीन तू करशील काय
तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
माझा नवरा तू होशील काय..

 

तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
औंदा लगीन तू करशील काय
तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
माझा नवरा तू होशील काय..

 

Majhi Baay Go Lyrics In English

Mera Rab hai tu
Mera sab hai u
Meri aakho mai tujhko bhigoya hai
Ibadat tu inaayat tu
Maine saaso me tujho piroya hai

 

Gori gori por mazya manaan bharli
Heartbeat Vadhvte hi chokri
Nakhryachi por mazya kaljavar utrali
Fida me zalo tichya rupavari

 

Gori gori por mazya manaan bharli
Heartbeat Vadhvte hi chokri
Nakhryachi por mazya kaljavar utrali
Fida me zalo tichya rupavari

 

Mazya preman khot pana nay go
Mazya preman khot pana nay go
Maze kaljacha tukda tu haay go
Majhi bay go majhi bay go
Saang lagin tu karshil kaay
Majhi bay go majhi bay go
Tula navri me karnaar haay

 

Majhi bay go majhi bay go
Saang lagin tu karshil kaay
Majhi bay go majhi bay go
Tula navri me karnaar haay

 

Filing mazya manaan haay
Sangu kas me tula go baay
Mazya najrene janun ghe
Ya premala

 

Tu majhe dilaan sajshil kaay
Propose accept karshil kaay
Maz surname ha lavshil kaay
Tuzya navala

 

Tere piche huaa mai sayko
Tere piche huaa mai sayko
Tuza hero me haay fay go
Majhi bay go majhi bay go
Saang lagin tu karshil kaay
Majhi bay go majhi bay go
Tula navri me karnaar haay

 

Majhi bay go majhi bay go
Saang lagin tu karshil kaay
Majhi bay go majhi bay go
Tula navri me karnaar haay

 

Mazya raja r talmal hi
Tuzyashi lapvu kasha
Tula nay r samjaychi
Mazi dhad dhad kaljachi

 

Mazya raja r talmal hi
Tuzyashi lapvu kasha
Tula nay r samjaychi
Mazi dhad dhad kaljachi

 

Ban Husband tu r maz
Tuza kalij me chornaar haay
Sod sarehe bahane
Mala mithit gheshil kay
Mala mithit gheshil kay
Tuzi baay me tuzi princes
Aunda lagin tu karshil kaay
Tuzi baay me tuzi princes
Maza navra tu hoshil kay

 

Tuzi baay me tuzi princes
Aunda lagin tu karshil kaay
Tuzi baay me tuzi princes
Maza navra tu hoshil kay

 

Majhi Baay Go Full Video Song..

Majhi Baay Go Song FAQ

1. Who is Singer of Majhi Baay Go Marathi Song…?

Ans- Keval Walanj, Sonali Sonawane are Singer of Raja Ala Song.

2. Which Actors in this Song…?

Ans- Nick Shinde, Shraddha Pawar are in lead role.

3. Lyrics Giving to this song By..?

Ans- Prashant Nakti Lyrics To this Song.

4. Which movie is this song from…?

Ans- This Album Song not taken form Marathi Movie.

 

कृपया इकडे पण लक्ष द्या

 

वरील लेखामध्ये आपण माझी बायको या गाण्याचे इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये लिरिक्स बघितल्या तसेच या गाण्यांमध्ये तुम्ही दोन सुप्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखले जाणारे अनेक शिंदे आणि शरद पवार या दोघांची एक टीम तुम्ही या गाण्याच्या माध्यमातून बघितली तसेच या गाण्याचे लिरिक प्रशांत नकटी आणि केवल वालांज आणि सोनाली सोनवणे यांनी या गाण्याचे सिंगर म्हणून काम केलेले आहे

नाद खुळा म्युझिक या म्युझिक कंपनीने या गाण्याचे लेबल केलेले आहे. प्रशांत म्हस्के यांचे ऑफिस यूट्यूब चैनल 25 मार्च 2021 रोजी हे गाणे अपलोड करण्यात आलं होतं. मित्रांनो मला आशा आहे माझी बायको या गाण्याची लिरिक्स मन नक्की आवडले असतील.

मित्राने तुम्हाला आमच्या वेबसाईटवर लिरिक्स आवडत असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटला जरूर पुन्हा भेट द्या. प्रशांत नकटे आणि संकेत गुरव यांनी या गाण्याची म्युझिक डिरेक्टर केलेला आहे. हे गाणं 2021 वर्षातला सर्वात लोकप्रिय गाणं होतं.

 

Also Read This Lyrics

 

Leave a Comment