माझी जाणू (2022) Majhi Jaanu Lyrics In Marathi

Majhi Jaanu Lyrics In Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये माझी जाणू या गाण्याचे लिरिक्स आपण इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये बघणार आहोत. माझी जानु या गाण्यांमध्ये तुम्हाला गौरी पवार निक शिंदे रितेश कांबळे आर्या कुलकर्णी आदित इंगळे आणि विजय सोनवणे या सर्वांची केमिस्ट्री तुम्हाला माझी जाणू या मराठी गाणे मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच हे गाणं मी सिंगल 2.0 या गाण्याचा दुसरा पार्ट आहे.

कुणाल गांजावाला आणि सोनाली कुलकर्णी या दोघांनी मिळून हे गाणं गायला आहे तसेच या दोघांनी आतापर्यंत बरेचसे गाणे गायलेले आहेत आणि त्या सर्व गाणे लपेक्षकांनी खूप भरभरून उत्तम चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. तसंच ह्या गाण्याचे म्युझिक डिरेक्शन आणि लिरिक्स कंपोज केलेले आहे प्रशांत नक्की यांनी आणि या संपूर्ण गाणं म्युझिक लेबल दिलेला आहे नाद खुळा म्युझिक या म्युझिक कंपनीने

आणि तसेच मुख्य दिग्दर्शक आहे या गाण्यासाठी स्वप्निल पाटील मित्रांनो तुम्ही या गाण्याची लिरिक्स बघितले नसेल किंवा तुम्ही हे गाणं बघितलं नसेल किंवा ऐकलं नसेल तर खालील youtube लिंक वर क्लिक करून तुम्ही हे गाणं फ्री मध्ये बघू शकतात. तसेच मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या गाण्याची लिरिक्स नक्की आवडले असतील तर तुम्हाला या गाण्याची लिरिक्स बद्दल जर काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.

Majhi Jaanu Lyrics In Marathi
Majhi Jaanu Lyrics In Marathi

माझी जाणू (2022) Majhi Jaanu Lyrics In Marathi

Majhi Jaanu Song Detail Info :

Song Name :Majhi Jaanu
Starring Character Name :Gauri Pawar, Nick Shinde, Ritesh Kamble, Aarya Kulkarni, Aditi Ingale & Vijay Sonawane
Singer Name : Kunal Ganjawala & Sonali Sonawane
Music Director :Prashant Nakti
Lyrics Composed By :Prashant Nakti
Music Label :Naadkhula Music
Director Name :Swapnil Patil
On Which Youtube Channel this Song Upload : Naadkhula Music Official

Majhi Jaanu Song Lyrics In Marathi

आय लाइनर तुझ्या डोळ्यांचा
लिपस्टिक तुझ्या ओठांची
बिंदी तुझ्या माथ्याची
मला पागल करतेय ग..

आय लाइनर तुझ्या डोळ्यांचा
लिपस्टिक तुझ्या ओठांची
बिंदी तुझ्या माथ्याची
मला पागल करतेय ग..

माझ्या आई बाबांना सांगणार हाय
पोर मला बघायची गरज नाय
आई बाबांना सांगणार हाय
पोर मला बघायची गरज नाय
पोरांनी तुमच्या लाखात एक सून
चॉईस केली हो..

तू बन माझी जानु मी तुझा मजनु ग
तू बन माझी जानु मी तुझा मजनु ग
बन माझी जानु मी तुझा मजनु ग
बन माझी जानु मी तुझा मजनु ग..

आता धीर नाही धरवत पोरी
मला थोडी तू लाईन दे
बोलु कसा सांग तुला तू नजरेनं समजून घे
सारा मांडव हा सजवुया
बँड बाजा हा मागवूया..

नाचत गाजत वरात आपली
गावामध्ये मिरवूया
माझ्या दोस्ताना साऱ्या सांगणार हाय
वाहिनी तुमची फिक्सच हाय
दोस्ताना साऱ्या सांगणार हाय
वाहिनी तुमची फिक्सच हाय..

लाखात एक जोडा गावात आपला
शोभून दिसतोय ग..

तू बन माझी जानु मी तुझा मजनु ग
बन माझी जानु मी तुझा मजनु ग
बन माझी जानु मी तुझा मजनु ग
बन माझी जानु मी तुझा मजनु ग..

आर भावा जरा दमान घे
पोरींच्या मागं मागं करू नको,
आर भावा थोडं धीरानं घे
लफड्यात पोरींच्या पडू नको
धंद्याला लागशील माझ्या भावा तू,
बरबाद होशील माझ्या भावा तू..

भावा थांब जरा तू ऐक जरा
सेल्फ रिस्पेक्ट हरायचा नाय
आर भावा पोरींचा नादच करायचा नाय
आर भावा पोरींचा नादच करायचा नाय
आर भावा पोरींचा नादच करायचा नाय..

हाय पोर मी नखऱ्याची गोऱ्या गोऱ्या रंगाची
गावात आता चर्चा हाय रं आपल्याच नावाची,
बांधू गाठ ही जन्माची तुझ्या माझ्या पिरमाची
बघ नंबर वन हाय जोडी राजा आपल्या दोघांची..

घाबरायची आता गरज नाय
बिनधास्त जगाला सांगायचं हाय
घाबरायची आता गरज नाय
बिनधास्त जगाला सांगायचं हाय
यंदाच्या वर्षी आपल्या दोघांचं
लगीन होईल रं..

मी तुझीच र जानु तू माझा मजनु र
मी तुझीच र जानु तू माझा मजनु र,
मी तुझीच र जानु तू माझा मजनु र
मी तुझीच र जानु तू माझा मजनु र..

Majhi Jaanu Song Lyrics In English

Eyeliner Tyzya Dolyancha
Lipstick Tuzya Othanchi
Bindi Tuzya Mathyachi
Mala Pagal Kartay Ga..

Eyeliner Tyzya Dolyancha
Lipstick Tuzya Othanchi,
Bindi Tuzya Mathyachi
Mala Pagal Kartay Ga..

Mazya Aai Babana Sanganar Haay
Por Mala Baghaychi Garaj Naay
Aai Babana Sanganar Haay
Por Mala Baghaychi Garaj Naay
Porani Tumchya Lakhat Ek Sun
Choice Keli Ho..

Tu Ban Mazi Jaanu Mi Tuza Majanu Ga
Tu Ban Mazi Jaanu Mi Tuza Majanu Ga
Ban Mazi Jaanu Mi Tuza Majanu Ga
Ban Mazi Jaanu Mi Tuza Majanu Ga..

Aata Dhir Nahi Dharvat Pori
Mala Thodi Tu Line De,
Bolu Kasa Sang Tula Tu Najaren Samjun Ghe
Sara Mandav Ha Sajavuya
Band Baja Ha Magavuya..

Naachat Gajat Varat Aapli
Gavamadhe Miravuya
Mazya Dostana Sarya Sanganar Haay
Vahini Tumchi Fixach Haay
Dostana Sarya Sanganar Haay
Vahini Tumchi Fixach Haay..

Lakhat Ek Joda Gavat Aapla
Sobhun Distoy Ga..

Tu Ban Mazi Jaanu Mi Tuza Majanu Ga
Tu Ban Mazi Jaanu Mi Tuza Majanu Ga
Ban Mazi Jaanu Mi Tuza Majanu Ga
Ban Mazi Jaanu Mi Tuza Majanu Ga..

Aar Bhava Jara Daman Ghe
Porinchya Maag Maag Karu Nako
Aar Bhava Thod Dhiran Ghe
Lafadyat Porinchya Padu Nako
Dhandyala Lagashil Mazya Bhava Tu
Barbad Hoshil Mazya Bhava Tu..

Bhava Thamb Jara Tu Aaik Jara
Selfrespect Haraycha Naay
Aar Bhava Porincha Nadach Karaycha Naay
Aar Bhava Porincha Nadach Karaycha Naay
Aar Bhava Porincha Nadach Karaycha Naay..

Haay Por Mi Nakhryachi Gorya Gorya Rangachi
Gavat Aata Charcha Haay Ra Aplyach Navachi..

Bandhu Gaath Hi Janmachi Tuzya Mazya Pirmachi
Bagh Number 1 Haay Jodi Raja Aplya Doghanchi..

Ghabaraychi Aata Garaj Naay Bindhast Jagala Sangaych Haay
Ghabaraychi Aata Garaj Naay Bindhast Jagala Sangaych Haay..

Yandachya Varshi Aplya Doghanch
Lagin Hoil Ra..

Mi Tuzich Ra Janu Tu Maza Majanu Ra
Mi Tuzich Ra Janu Tu Maza Majanu Ra
Mi Tuzich Ra Janu Tu Maza Majanu Ra
Mi Tuzich Ra Janu Tu Maza Majanu Ra…

Majhi Jaanu Full Video Song

Majhi Jaanu Song FAQ –

Who is Singer of this Song ?

Kunal Ganjawala & Sonali Sonawane

By which Music Company label this Song ?

Naadkhula Music

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो पण वरील लेखांमध्ये माझी जाणू या गाण्याचे लिरिक्स आपण दोन भाषेमध्ये बघितले इंग्लिश आणि मराठी. तसेच मित्रांनो तुम्हाला या गाण्यांमध्ये टिकटॉक स्टार म्हणून ओळखले जाणारे सर्व कलाकार तुम्हाला या गाण्यांमध्ये त्यांची भूमिका साकारताना तुम्हाला बघायला मिळणार आहे गौरी पवार निक शिंदे रितेश कांबळे आर्या कुलकर्णी आदिती इंगळे आणि विजय सोनवणे

तसेच या गाण्याला आवाज दिलेला असून प्रसिद्ध सिंगर म्हणून सध्याच्या घडीला ओळखले जाणारी सिंगिंग जोडी म्हणजेच कुणाल गांजावाला आणि सोनाली कुलकर्णी त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला खूप सारे गाणे गायले आणि त्या गाण्यांना प्रेक्षकांनी खूप चांगला उत्तम प्रतिसाद त्यांना मिळाला आणि आता ते मराठीमध्ये या दोघांची एक लोकप्रिय सिंगिंग जोडी म्हणून एक नवीन ओळख मिळाली

तसेच या गाण्याचे संपूर्ण म्युझिक लेबल ही एक खूप सुप्रसिद्ध म्युझिक कंपनी आहे आणि त्या म्युझिक कंपनीचे नाव आहे नाद खुळा म्युझिक नाद खुळा म्युझिक ही प्रशांत नक्ती यांची यांची म्युझिक कंपनी आहे आणि यांचा एक ऑफिशियल youtube चॅनल देखील आहे.

Leave a Comment