मी उडन छू (2022) Mi Udanchhoo Lyrics In Marathi

Mi Udanchhoo Lyrics In Marathi मित्रांना तुम्ही या लेखामध्ये मी उडून छू या गाण्याची लिरिक्स बघणार आहोत येथेदेखील दोन भाषेमध्ये इंग्लिश आणि मराठी. मी उडण तुया मराठी गाणी चे दिग्दर्शक सचिन कांबळे हे असून जावेद आली आणि सोनाली सोनवणे या दोघांनी या गाण्याला आवाज दिलेला आहे तसाच जावेद आली हे मराठी म्युझिक इंडस्ट्रीमधला तुम्ही हे पहिलंच गाणं गायला आणि त्या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी खूप उत्तम चांगला प्रतिसाद दिला आणि या दोघांची जोडी हे मराठी पहिलं गाणं गायलेलं आहे तसं सोनाली सोनवणे आत्तापर्यंत बरेच गाणे गायलेले आहे.

विशाल फाळे आणि प्रियंका नायडू या दोघांची जोडी तुम्हाला या गाण्यामध्ये एक्टिंग करताना दिसणार आहे तसं तर या दोघांची जोडी ही पहिल्यांदाच या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिसणार आहेत. या गाण्याची लिरिक्स प्रशांत नक्ती यांनी कंपोज केलेले आहे मी उडन चू हे गाणं 16 फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी प्रशांत नक्की यांचे ऑफिशियल यूट्यूब चैनल वर हे गाणं पब्लिक करण्यात आलं होतं. आतापर्यंत या गाण्याला खूप साऱ्या मिलिन्स मध्ये views आलेले आहेत.

जर मित्रांनो तुम्ही हे गाणं बघितलं असेल तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ते गाणं बघू शकतात.मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या गाण्याची लिरिक्स नक्की आवडले असतील. तसेच मित्रांनो तुम्हाला या गाण्याचे लिरिक बद्दल काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.

 

Mi Udanchhoo Lyrics In Marathi
Mi Udanchhoo Lyrics In Marathi

मी उडन छू (2022) Mi Udanchhoo Lyrics In Marathi

Mi Udanchoo Song Detail Info:

Song Name: Mi Udanchoo Marathi Song
Director Name: 𝗦𝗮𝗰𝗵𝗶𝗻 𝗞𝗮𝗺𝗯𝗹𝗲
Singer Name: Javed Ali & Sonali Sonawane
Starring Character Name: 𝐕𝐢𝐬𝐡𝐚𝐥 𝐏𝐡𝐚𝐥𝐞 & 𝐏𝐫𝐢𝐲𝐚𝐧𝐤𝐚 𝐍𝐚𝐢𝐝𝐮
Lyrics Composed By : Prashant Nakti
Song Released Date: February 16 2022
On Which Youtube Channel this Song Publish: Prashant Nakti Official 

Mi Udanchhoo Lyrics In Marathi

 

लव्ह माझं तूच तू
जीव माझा तूच तू
तुझासाठी क्रेझी
झालो ग..

 

हो गोडवाली स्माईल तू
बिऊटीफूल फ्लावर तू
तुझा मध्ये गुंतलोया ग..

 

हो धड धड धडकणार
काळीज माझं तूच तू
श्वास असा वेगळा नि तू..

 

अवचित अडकणार
भावना हि तूच तू
दिलाचा रोग माझा तू..

 

तुझा पिरमात झालोया मी ग
उडन छू..

तुझा पिरमात झालोया मी ग
उडन छू..

तुझा पिरमात झालोया मी ग
उडन छू उडन छू..

 

हो गोल मोल माझी परी तू
तुझविणा जीव राहीना
दिसती मला ग जवा तू
मन चाऱ्याव राहीना..

 

हो तुझं ते रुसणं
हलूच हसणं
फील होत तुझं
ते रूप ग.

 

कधी जीवापाड
कधी कधी थोडं
कळंना मला तुझा
प्यार ग.

 

तुला पाहताना जीव
कसा सावरू
तुझी माझी लव्हस्टोरी
झालिया सुरु..

 

तुझा पिरमात झालोया मी ग
उडन छू..

तुझा पिरमात झालोया मी ग
उडन छू..

तुझा पिरमात झालोया मी ग
उडन छू उडन छू..

 

तुझं ते रूप न्यारं
भरलं मनामंदी
जिवलग माझा
तू सखा..

 

हळवा जीव माझा
गुंतला तुझंमंदी
काळज यो तूच
चंद्रचा..

 

तुझीच मी माझा
राहशील तू
मिठीत घे आता
नको ना करू..

 

मधाळ प्रेमाचं
गोड मन तू
औंदान चल
लगीन करू..

 

तुझा पिरमात झालेय मी र
उडन छू..

तुझा पिरमात झालेय मी र
उडन छू..

तुझा पिरमात झालेय मी र
उडन छू उडन छू..

Mi Udanchhoo Lyrics In English

 

Love Majh Tuch Tu
Jeev Majha Tuch Tu
Tujhasathi Crazy
Jhalo Ga..

 

Ho Godwali Smile Tu
Beautiful Flower Tu
Tujha Madhe Guntloya Ga..

 

Ho Dhad Dhad Dhadknar
Kalij Majh Tuch Tu
Shwas Asa Vegla Ni Tu..

 

Avachit Adaknar
Bhavna Hi Tuch Tu
Dilacha Rog Majha Tu.

 

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu..

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu..

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu Udan Chu..

 

Ho Tujh Roop Te Rusan
Haluch Hasan
Feel Hot Tujh
Te Roop Ga..

 

Kadhi Jeevapad
Kadhi Kadhi Thod
Kalana Mala Tujha
Pyar Ga..

 

Tula Pahtana Jeev
Kasa Savaru
Tujhi Majhi Love Story
Jhaliya Suru..

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu.

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu.

 

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu Udan Chu.

 

Tujh Te Roop Nyar
Bharl Manamandi
Jeevlag Majha
Tu Sakha.

 

Halwa Jeev Majha
Guntla Tujhamandi
Kalaj Yo Tuch
Chandrcha..

 

Tujhich Mi Majha
Rahshil Tu
Mithit Ghe Aata
Nako Na Karu..

 

Madhal Premach
God Man Tu
Aundan Chal
Lagin Karu..

 

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu..

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu..

Tujha Pirmat Jhaloya Mi Ga
Udan Chu Udan Chu..

Mi Udanchhoo Marathi Song FAQ – 

1. Who is Singer of Mi Udanchhoo Marathi Song…?

Ans- Javed Ali & Sonali Sonawane  are Singer of Mi Udanchhooi.

2. Which Actors in this Song…?

Ans- 𝐕𝐢𝐬𝐡𝐚𝐥 𝐏𝐡𝐚𝐥𝐞 & 𝐏𝐫𝐢𝐲𝐚𝐧𝐤𝐚 𝐍𝐚𝐢𝐝𝐮 They are in lead role.

3. Lyrics Giving to this song By..?

Ans-  Prashant Nakti Lyrics To this Song.

4. Which is the Director of this …?

Ans- This Song Directed By 𝗦𝗮𝗰𝗵𝗶𝗻 𝗞𝗮𝗺𝗯𝗹𝗲

5. On Which Youtube Channel This Song Is Publish?.

Ans- Prashant Nakti Official

 

कृपया इकडे पण लक्ष्य द्या –

मित्रांनो आपण या लेखामध्ये मी उडन छू या मराठी गाण्याचे तुम्ही लिरिक्स बघितले ते पण दोन भाषेमध्ये मराठी आणि इंग्लिश. मित्रांनो या गाण्याला जावेद आली आणि सोनाली सोनवणे यादव सुप्रसिद्ध सिंगर आवाज दिलेला आहे या दोघांचाही हा पहिलाच गाणे आहे

आणि हा पहिला गाण्याला प्रेक्षकांनी खूप चांगला उत्तम प्रतिसाद दिलेला पाहिला जात आहे. मित्रांनो त्या गाण्यांमध्ये तुम्हाला टिक टोक स्टार म्हणून ओळखले जाणारे हे दोन सुप्रसिद्ध कलाकार विशाल पाय आणि प्रियंका नायडू या गाण्यामध्ये तुम्हाला या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे तसेच या गाण्याची लिरिक्स प्रशांत नक्की यांनी कंपोस्ट केले असून हे गाणं फेब्रुवारी 16 2012 रोजी प्रशांत नक्की यांचे ऑफिशियल यूट्यूब चैनल वर हे गाणं पब्लिष करण्यात आलं होतं सचिन कांबळे यांनी या गाण्याचे दिग्दर्शक केला आहे.

तर मित्रांनो मला आशा आहे या गाण्याची लिंक तुम्हाला नक्की आवडतील ती या गाण्याचे बद्दल जर तुम्हाला प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात. मित्रांनो मी या गाण्याची लिरिक्स बघितले नसतील तर जरूर लिरिक्स बघा आणि या गाण्याचा तुम्ही व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही फ्री मध्ये बघू शकतात

 

Also Read This Lyrics:

 

 

Leave a Comment