पाहिले न मी तुला (2022) Pahile Na Mi Tula Lyrics In Marathi

Pahile Na Mi Tula Lyrics In Marathi आपण या लेखामध्ये पाहिले ना मी तुला या मराठी सिरीयल च्या टायटल सॉंग ची लिरिक्स इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये बघणार आहोत ही 2022 सालाची सर्वात लोकप्रिय आणि गाजलेली मालिका होती कारण या मालिकेमध्ये तुम्हाला शशांक केतकर अक्षय कुलकर्णी आणि तनवी मुंडले या तिघांची केमिस्ट्री तुम्हाला या सिरीयल मध्ये बघायला मिळणार होती.

तसंच रोहित राऊत आणि जुली जोगालेकर या सुप्रसिद्ध सिंगर ने या सिरीयलच्या टायटल सॉंग्स गाणं गायलेलं आहे आणि तसंच झी मराठी या म्युझिक कंपनीने आणि या चॅनलने या गाण्याला म्युझिक दिलेला आहे आणि सर्व लिरिक्स या सिरीयलच्या गाण्याचे मंदार चोलकर यांनी केलेलं आहे कंपोज.

मित्रांनो तुम्ही या लेखांमध्ये पाहिले ना मी तुला या गाण्याची लिरिक्स बघितले नसेल किंवा तुम्हाला बघायचं असेल तर खालील youtube लिंक वर क्लिक करून तुम्ही या गाण्याच्या लिरिक्स फ्री मध्ये बघू शकतात. तसेच मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या गाण्याचे बद्दल जर काही शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर विचारू शकतात आणि आमच्या वेबसाईटला असेच भेट देत रहा.

Pahile Na Mi Tula Lyrics In Marathi
Pahile Na Mi Tula Lyrics In Marathi

पाहिले न मी तुला (2022) Pahile Na Mi Tula Lyrics In Marathi

Pahile Na Mi Tula Song Detail Info :

Song Name :Pahile Na mi Tula
Singer Name :Rohit Raut and Juile Jogalekar
Serial Name :Pahile Na mi Tula
Starring Character Name :Shashank Ketkar, Aashay Kulkarni ,Tanvi Mundle
Music On :Zee Marathi
Lyrics Giving By :Mandar Cholkar

Pahile Na Mi Tula Lyrics In Marathi

स्वप्नांच्या वाटेने भेटाया
तुला आले रे
कळले ना केव्हा हे मन
वेडे तुझे झाले रे..


आशेचा झूला पुन्हा पुन्हा
असा…… …झुलतांना
गातांना तुला तुझ्याविना
तुझी होतांना ..


पाहिले न मी तुला
मी तुला न पाहिले
पाहिले न मी तुला
मी तुला न पाहिले..

Pahile Na Mi Tula Lyrics In English

Swapnanchya vaatene bhetaya
Tula aale re
Kalale na kevha he man
Vede tujhe jhale re..


Aashecha zula punha punha
Asaa…….zulatanna
Gaatanna tula tujhyavina
Tujhi hotanna…


Pahile na me tula
Me tula na pahile
Pahile na me tula
Me tula na pahile..

Pahile Na Mi Tula Serial Full Video Song

Pahile Na Mi Tula Serial Song FAQ –

By Which Serial This Song is Taken?

Pahile Na mi Tula

Who is singer of this title Song?

Rohit Raut and Juile Jogalekar

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखांमध्ये पाहिले ना मी तुला या सिरीयलचे टायटल सॉंग ची लिरिक्स बघितले आणि या सिरीयल मध्ये तीन लोकप्रिय कलाकार म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख आहे ते सर्व एकत्र आपल्याला या सिरीयलच्या माध्यमातून बघायला मिळाले शशांक केतकर अक्षय कुलकर्णी आणि तनवी मुंडल हे तिघं गाजलेले मराठी कलाकार आहे.

आणि या तिघांची जोडी तुम्हाला प्रथमच या सिरीयल मध्ये त्यांची भूमिका साकारताना तुम्हाला बघायला मिळाले तसेच मित्रांनो मला अशा तुम्हाला या गाण्याची सिरीयलचे लिरिक्स नक्की आवडले असतील आणि मला अशा तुम्ही आमच्या या वेबसाईटला परत एकदा जरूर भेट द्या तसेच तुम्हाला या गाण्याच्या लिरिक्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर बिंदास विचारू शकतात.

Leave a Comment